📅Nagpur City Commissionerate Police Driver Bharti 2019Google वर फॉलो करा

लक्ष्मणने 6 किमी अंतर 45 मिनिटात पूर्ण केले. जर त्याने अर्धे अंतर 2/3 वेळेत पूर्ण केले असेल तर शिल्लक वेळेत उरलेले अंतर पूर्ण करण्यासाठी त्याला ताशी वेग किती ठेवावा लागेल ?

पर्याय (Options):
a
12 किमी / तास
✓ योग्य उत्तर
b
16 किमी / तास
c
10 किमी / तास
d
8 किमी / तास
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

वेग व वेळ गणना: उरलेले अंतर = ३ किमी. उरलेला वेळ = ४५ - ३० = १५ मिनिटे (१/४ तास). आवश्यक वेग = ३ किमी ÷ (१/४) = '१२ किमी/तास'. पर्याय (A) '12 किमी / तास' अचूक आहे.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा