📅Srpf Daund Police Recruitment Paper 2017Google वर फॉलो करा

खालील पर्यायांतील वेगळा पर्याय ओळखा.

पर्याय (Options):
a
कृष्णा
b
गंगा
c
नर्मदा
✓ योग्य उत्तर
d
गोदावरी
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

कृष्णा, गंगा आणि गोदावरी या पूर्ववाहिनी नद्या आहेत; तर 'नर्मदा' ही अरबी समुद्राला मिळणारी पश्चिमवाहिनी नदी आहे. पर्याय (C) 'नर्मदा' योग्य आहे.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा