{"@context":"https://schema.org","@type":"Organization","name":"Mahasarav","alternateName":"महासराव","url":"https://test.mahasarav.com","logo":"https://test.mahasarav.com/storage/settings/txzD3podlleC4wlMJfdoYHsjVhKtdWiE0ImrJZLs.png","sameAs":["https://play.google.com/store/apps/details?id=com.mahasarav.app","https://telegram.me/mahasarav","https://chat.whatsapp.com/HdQ2GwFHPsfD9QDWqiFvUA?s=cl&p=a&iam=2"]}
📅Akola Police Bharti Paper 2025Google वर फॉलो करा

खालील दिलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांना त्यांच्या भौगोलिक स्थानानुसार 'उत्तर ते दक्षिण' अशा क्रमाने लावा ? १. गोदावरी २. तापी ३. कृष्णा ४. भीमा

पर्याय (Options):
a
1-4-2-3
b
1-2-4-3
c
2-4-1-3
d
2-1-4-3
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

महाराष्ट्रातील नद्यांचा उत्तर ते दक्षिण अचूक क्रम: तापी (२) -> गोदावरी (१) -> भीमा (४) -> कृष्णा (३).

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा