📅Mumbai City Police Recruitment Paper 2017Google वर फॉलो करा

खाली दिलेले शब्द योग्य क्रमाने लावा. अ) धागा ब) कापड क) कापूस ड) साडी

पर्याय (Options):
a
ड,अ,क,ब
b
क,अ,ब,ड
✓ योग्य उत्तर
c
ड,अ,ब,क
d
ड,क,अ,ब
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

कापूस (क) पिकवून धागा (अ) काढतात, धाग्यातून कापड (ब) बुनतात आणि कापडातून साडी (ड) तयार होते.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा