📅Akola Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

एखाद्या माणसाला एका विशिष्ट ठिकाणी चालत जाण्यासाठी आणि सायकलवरून परत येण्यासाठी 10 तास लागतात. तर जाण्या व येण्यासाठी सायकलचा वापर केला तर त्याला 2 तास कमी लागतात. तर त्याला चालत जाण्या-येण्यासाठी किती वेळ लागेल ?

It takes 10 hours for a man to walk to a specific place and return by bicycle. If he uses a bicycle for both going and coming, it takes him 2 hours less. How long will it take him to walk both ways?
पर्याय (Options):
a
14
14
b
8
8
c
6
6
d
12
12
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

चालत जाणे $( \text{W}) + $सायकलने येणे$ ( \text{B}) = 10$. $2 \text{B} = 8$ तास, $ \text{B} = 4$ तास. $ \text{W} = 6$ तास. चालत जाण्या-येण्यासाठी $2 \text{W} = \mathbf{12}$.

Walking $( \text{W}) + \text{Biking} ( \text{B}) = 10$. $2 \text{B} = 8$ hours, $ \text{B} = 4$ hours. $ \text{W} = 6$ hours. $2 \text{W} = \mathbf{12}$ for the round trip.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा