📅Ahilyanagar Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू झाला?

In which year did the Right to Information Act (RTI) come into force in India?
पर्याय (Options):
a
2004
2004
b
2005
2005
✓ योग्य उत्तर
c
2008
2008
d
2010
2010
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

भारतात 12 ऑक्टोबर 2005 पासून माहिती अधिकार कायदा (RTI) देशभर लागू करण्यात आला.

In India, the Right to Information Act (RTI) was implemented nationwide on October 12, 2005.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'माहितीचा अधिकार कायदा, २००५ (Right to Information Act - RTI 2005)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा