📅Parbhani Driver/ परभणी चालक 2024 पेपरGoogle वर फॉलो करा

मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कोणत्या पोट कलमात 'मोटार वाहन' याची व्याख्या दिलेली आहे?

In which sub-section of the MV Act 1988 is 'Motor Vehicle' defined?
पर्याय (Options):
a
कलम 2(4)
Section 2(4)
b
कलम 2(6)
Section 2(6)
c
कलम 2(22)
Section 2(22)
d
कलम 2(28)
Section 2(28)
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

कलम 2(28) मध्ये मोटार वाहनाची व्याख्या आहे.

Section 2(28) defines motor vehicle.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा