{"@context":"https://schema.org","@type":"Organization","name":"Mahasarav","alternateName":"महासराव","url":"https://test.mahasarav.com","logo":"https://test.mahasarav.com/storage/settings/txzD3podlleC4wlMJfdoYHsjVhKtdWiE0ImrJZLs.png","sameAs":["https://play.google.com/store/apps/details?id=com.mahasarav.app","https://telegram.me/mahasarav","https://chat.whatsapp.com/HdQ2GwFHPsfD9QDWqiFvUA?s=cl&p=a&iam=2"]}
📅Sambhaji Nagar SP Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

एका धावण्याच्या शर्यतीत 'अ' हा 'ब' च्या पुढे होता आणि 'क' हा 'ड' च्या पुढे होता. पण 'ब' आणि 'क' अगदी बरोबर रेषेत पळत होते तर त्या स्पर्धेत विजयी कोण होईल ?

In a race, 'A' was ahead of 'B', and 'C' was ahead of 'D'. But 'B' and 'C' were running exactly in line. Who will win the competition?
पर्याय (Options):
a
अ
A
✓ योग्य उत्तर
b
ब
b
c
क
c
d
ड
d
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

माहितीनुसार: अ > ब, क > ड, आणि ब = क. याचा अर्थ अ > ब = क > ड. त्यामुळे सर्वात पुढे 'अ' असेल.

According to information: A > B, C > D, and B = C. This means A > B = C > D. So the next one will be 'A'.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा