📅Wardha Police Bharti PaperGoogle वर फॉलो करा

लोकांच्या गटात ६०% विवाहित आहेत आणि ५४% पुरुष आहेत. तर एकएकट्या स्त्रियांची संख्या किती?

In a group, 60% are married and 54% are men. What is the percentage of single women?
पर्याय (Options):
a
16%
16%
✓ योग्य उत्तर
b
18%
18%
c
25%
25%
d
46%
46%
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

एकूण १०० मानू. विवाहित ६० (३० पुरुष, ३० स्त्रिया). अविवाहित ४०. पुरुष ५४ आहेत, तर स्त्रिया ४६. ४६ स्त्रियांपैकी ३० विवाहित आहेत, म्हणून १६% एकट्या आहेत.

Let's assume a total of 100. Married 60 (30 males, 30 females). Single 40. Males are 54, while females are 46. 30 out of 46 women are married, so 16% are single.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा