📅SRPF Group 16 KolhapurGoogle वर फॉलो करा

गुणाकारास बेरीज, बेरजेस वजाबाकी, वजाबाकीस भागाकार व भागाकारास गुणाकार म्हटले तर त्या भाषेत 250 वजा 20 म्हणजे किती?

If x is +, + is -, - is /, / is x, then 250 - 20 = ?
पर्याय (Options):
a
12.5
✓ योग्य उत्तर
b
125
c
230
d
270
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

वजाबाकीस भागाकार म्हटले आहे, म्हणून $250 / 20 = 12.5$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा