📅छत्रपती संभाजीनगर चालक पेपरGoogle वर फॉलो करा

एका सिग्नल वर जर पिवळा (Yellow) लाईट चालु असेल आणि हिरवा आणि लाल लाईट बंद असेल तर वाहन चालकासाठी काय अपेक्षित असते ?

If only the yellow light is on at a signal (red and green are off), what is expected from the driver?
पर्याय (Options):
a
वाहन गतीने चालवुन लवकर सिग्नल क्रॉस करणे.
Crossing signals early by speeding.
b
वाहन बाजुला घेणे
Towing the vehicle
c
वाहन हळू करणे
Slow down the vehicle
✓ योग्य उत्तर
d
वरील पैकी नाही
None of the above
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

पिवळा दिवा सावध राहण्याचा आणि वाहन हळू करण्याचा इशारा देतो, कारण लवकरच लाल दिवा लागणार असतो.

A yellow light warns to be careful and slow down, as a red light will soon follow.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा