📅ठाणे शहर चालक पोलीस भरती पेपरGoogle वर फॉलो करा

एका सांकेतिक भाषेत BANK हा शब्द YZMP असा लिहीला जातो, तर त्याच लिपीत GOLD हा शब्द कसा लिहीला जाईल ?

If BANK is written as YZMP, how is GOLD written in that code?
पर्याय (Options):
a
TLOW
TLOW
✓ योग्य उत्तर
b
TKNW
TKNW
c
SLNV
SLNV
d
DNKC
DNKC
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

येथे अक्षरांचे विरुद्ध क्रमाने (A=Z) कोडिंग केले आहे.

Here the letters are coded in reverse order (A=Z).

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा