📅छत्रपती संभाजीनगर चालक पेपरGoogle वर फॉलो करा

एका गाडीच्या टायरचा परीघ 2.5 मीटर असेल तर त्या गाडीला 1 किमी अंतर जाण्यास त्या टायरचे किती फेरे होतील ?

If a tire's circumference is 2.5 meters, how many rotations will it take to cover 1 km?
पर्याय (Options):
a
200
200
b
400
400
✓ योग्य उत्तर
c
600
600
d
800
800
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

1 किमी = 1000 मीटर. फेरे = एकूण अंतर / परीघ = $1000 / 2.5 = 400$.

1 km = 1000 meters. Rounds = Total Distance / Circumference = $1000 / 2.5 = 400$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा