📅ठाणे शहर चालक पोलीस भरती पेपरGoogle वर फॉलो करा

अर्ध्या तासात पुस्तकाचे 16 पाने वाचून होतात, तर पावनेदोन तासात किती पाने वाचून होतील ?

If 16 pages are read in half an hour, how many in 1 hour 45 minutes?
पर्याय (Options):
a
64
64
b
48
48
c
56
56
✓ योग्य उत्तर
d
40
40
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

१.७५ तास (पावणेदोन) = ३.५ अर्धे तास. १६ * ३.५ = ५६ पाने.

1.75 hours (two steps) = 3.5 half hours. 16 * 3.5 = 56 pages.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा