📅SRPF GR 1 Pune Paper 2024Google वर फॉलो करा

पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा: 'पाहुणे आले नसते तर गैरसोय झाली नसती.'

Identify the type of verb: 'If the guests hadn't come, there wouldn't have been inconvenience.'
पर्याय (Options):
a
संकेतार्थ क्रियापद
indicative verb
✓ योग्य उत्तर
b
प्रयोजक क्रियापद
adverbial verb
c
शक्य क्रियापद
possible verb
d
भावकर्तृक क्रियापद
Emotional verbs
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

जर-तरच्या स्वरूपातील अटींचा बोध होणाऱ्या वाक्याला संकेतार्थ वाक्य म्हणतात.

A sentence that expresses conditions in the form of if-then is called a declarative sentence.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा