या वेन आकृतीला जुळणारा पर्याय ओळखा. (image)

Identify the option that matches this Venn diagram. (image)
पर्याय (Options):
a
आशिया, भारत, पाकिस्तान
Asia, India, Pakistan
b
गाव, जिल्हा, राज्य
Village, District, State
c
वादये, वीना, सनई
Instruments, veena, clarinet
d
युरेनस, नेपच्यून, ज्युपीटर
Uranus, Neptune, Jupiter
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

युरेनस, नेपच्यून आणि ज्युपीटर (गुरू) हे तिन्ही सूर्यमालेतील स्वतंत्र ग्रह असल्याने तीन विलग व परस्पर न छेदणारी वर्तुळे ही वेन आकृती योग्य ठरते.

Since Uranus, Neptune and Jupiter (Jupiter) are separate planets in all three solar systems, three separate and non-intersecting circles make a Venn diagram appropriate.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा