📅Jalna Police Bharti PaperGoogle वर फॉलो करा

बाबा अडकिता घेऊन सुपारी कातरत होते. या वाक्यातील परभाषी शब्द ओळखा.

Identify the foreign word in the sentence.
पर्याय (Options):
a
बाबा
Dad
b
सुपारी
betel nuts
c
अडकिता
get stuck
✓ योग्य उत्तर
d
घेऊन
taking
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

'अडकिता' हा कानडी भाषेतून आलेला शब्द आहे.

'Adakita' is a Kannada word.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा