📅Jalna SRPF 3 Paper 2024Google वर फॉलो करा

हसीना घरातून निघून थेट पश्चिमेकडे असणाऱ्या बाजारात पोहचली. तेथून ती उजवीकडे काटकोनात वळून सरळ शाळेत गेली तर तिचे घर शाळेच्या कोणत्या दिशेस आहे?

Hasina went West to the market, then turned right at a right angle to school. In which direction is her house from the school?
पर्याय (Options):
a
आग्नेय
Southeast
✓ योग्य उत्तर
b
वायव्य
Northwest
c
नैऋत्य
Southwest
d
ईशान्य
Northeast
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

शाळेच्या संदर्भात तिचे घर आग्नेय दिशेला येईल.

In relation to the school, her house will be in the south-east direction.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा