📅Osmanabad District Police Driver Bharti 2019Google वर फॉलो करा

एका व्यक्तीने 2000 रुपयांचे कर्ज 4 हफ्त्यात परत केले व प्रत्येक हफ्त्याला त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रु. जास्त दिले. तर पहिला हफ्ता किती रुपयांचा होता?

पर्याय (Options):
a
375
b
425
✓ योग्य उत्तर
c
475
d
525
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

पहिल्या हप्त्याचे रक्कम 'x' मानल्यास, ४ हप्त्यांची बेरीज x + (x+50) + (x+100) + (x+150) = 2000. यावरून 4x + 300 = 2000, म्हणजेच 4x = 1700 आणि x = 425 रुपये येते.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा