📅Mumbai Shahar Shipai Police Bharti 2019Google वर फॉलो करा

एका शेतकऱ्याने रु. 10,000 रक्कमेचे कर्ज 15% सरळ्याजाने घेतले. पाच वर्षानंतर त्याने रु. 10,000 आणि त्याचे जवळील मोबाईल देऊन कर्जाच्या रक्कमेची परतफेड केली. तर त्या शेतकऱ्याजवळील मोबाईलची किंमत काय असेल ?

पर्याय (Options):
a
रु.5,000
b
रु.6,000
c
रु.7,500
✓ योग्य उत्तर
d
रु.10,000
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

शेकडेवारी नियम: दिलेल्या संख्येचे प्रमाण किंवा टक्केवारी १०० च्या प्रमाणात रूपांतरित करून काढल्यास अचूक उत्तर पर्याय (C) 'रु.7,500' येते.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा