📅Brihanmumbai City Police Driver Bharti 2019Google वर फॉलो करा

एका कार्यालयाच्या हॉलची लांबी 100 फूट तर रुंदी 60 फूट आहे. या हॉलमध्ये फरशी बसवायची असल्यास 2 फूट लांब व 2 फूट रुंद असलेल्या किती फरश्या बसवाव्या लागतील ?

पर्याय (Options):
a
1600
b
1500
✓ योग्य उत्तर
c
1200
d
1000
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

हॉलचे क्षेत्रफळ ६००० चौरस फूट असून एका फरशीचे क्षेत्रफळ ४ चौरस फूट असल्याने एकूण १५०० फरश्या लागतील.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा