📅Nagpur Gramin District Police Driver Bharti 2019Google वर फॉलो करा

एका 15 मुलींच्या गटातील 7 मुली हिंदी बोलतात. 8 मुली इंग्लीश बोलतात. तर दोन्ही भाषा न येणाऱ्या मुलींची संख्या 3 आहे, तर दोन्ही भाषा बोलु शकणाऱ्या मुलीची संख्या किती ?

पर्याय (Options):
a
2
b
3
✓ योग्य उत्तर
c
4
d
5
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

वेन आकृती गणना: भाषा बोलणाऱ्या एकूण मुली = १५ - ३ = १२. n(H ∪ E) = n(H) + n(E) - n(H ∩ E) ⇒ १२ = ७ + ८ - x ⇒ x = १५ - १२ = ३. दोन्ही भाषा बोलणाऱ्या मुली = ३. पर्याय (B) '3' अचूक आहे.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा