📅Bhandara Gramin Police Chalak Bharti 2019Google वर फॉलो करा

एक सांकेतिक भाषेत PLATO हा शब्द 35204 असा लिहितात, तर 043 हा संकेत कोणत्या शब्दासाठी असेल ?

पर्याय (Options):
a
PTO
b
TOP
✓ योग्य उत्तर
c
PLO
d
POT
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

PLATO च्या कोडमध्ये P=3, L=5, A=2, T=0, O=4 असा क्रम आहे; त्यामुळे 043 म्हणजे T(0), O(4), P(3) म्हणजे TOP.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा