📅Raigad District Police Driver Bharti 2019Google वर फॉलो करा

एक माकड 15 मीटर उंच खांबावर चढण्याचा प्रयत्न करते ते एका मिनिटाला 5 मीटर चढते व दुसऱ्या मिनिटात 3 मीटर खाली घसरते असे करता करता ते किती मिनिटात त्या खांबाचे टोक गाठेल?

पर्याय (Options):
a
6
b
10
c
15
d
11
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

पहिल्या २ मिनिटांत निव्वळ चढण = ५ - ३ = २ मीटर. १० मिनिटांत १० मीटर चढेल. ११ व्या मिनिटाला ५ मीटरची उडी मारून ते १५ मीटर टोकावर पोहोचेल, म्हणून ११ मिनिटे लागतील.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा