📅Nagpur Shahar Police Bharati 2017Google वर फॉलो करा

एक दुकानदार साडीच्या छापील किंमतीवर २० टक्के सुट देतो तरीही त्यास १६ टक्के नफा होतो, जर साडीची छापील किंमत ८७० रुपये असेल तर त्या साडीची खरेदी किंमत किती?

पर्याय (Options):
a
६०० रुपये
✓ योग्य उत्तर
b
४५० रुपये
c
यापैकी नाही
d
६६० रुपये
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

नफा-तोटा सूत्र: नफा = विक्री किंमत - खरेदी किंमत. शेकडा नफा = (नफा ÷ खरेदी किंमत) × १००. या सूत्रानुसार अचूक उत्तर पर्याय (A) '६०० रुपये' मिळते.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा