📅Ahmednagar Distric Police Recruitment Paper 2017Google वर फॉलो करा

दोन संख्यांचे गुणोत्तर ८:५ आहे. मोठ्या संख्येत ८ मिळवले व लहान संख्येमधून ५ कमी केल्यास मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते, तर त्या संख्या शोधा.

पर्याय (Options):
a
८२, ५५
b
६२, ३५
c
९२, ६५
d
७२. ४५
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

संख्या 8x आणि 5x (गुणोत्तर 8:5) मानून, 8x+8 = 2(5x‑5) सोडविल्यास x=9; त्यामुळे मोठी संख्या 8×9=72 आणि लहान 5×9=45 मिळते.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा