📅MPSC Rajyaseva Prelims 2013 - GS Paper 1Google वर फॉलो करा

पुढील विधाने पहावीत.
(a) राजीव गांधींच्या हत्येकरता नलिनीला ठोठावलेली देहदंडाची शिक्षा राज्य मंत्रिमंडळाने शिफारस केली व काँग्रेस प्रमुख सोनिया गांधींनी तसे आवाहन केले म्हणून आजन्म कारावासात बदलली गेली.
(b) न्यायमूर्ती के.टी. थॉमस, ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात मृत्यू दंड नक्की केला होता त्यांना आता असे वाटते की राजीव गांधींच्या हत्येकरिता उर्वरित तिघांना देहदंड देणे योग्य होणार नाही कारण आरोपींचा पूर्वेतिहास, स्वभाव व चारित्र्य मृत्यू दंड निश्चित करताना पाहीले गेले नव्हते.

Consider the following statements :
(a) Nalinisi death penalty for Rajiv Gandhi's assassination was commuted to life imprisonment on the basis of a recommendation of the state cabinet and an appeal by the Congress Chief Sonia Gandhi.
(b) Justice K.T. Thomas who headed the Supreme Court bench that confirmed the death rap now feels that it would be incorrect to hang the remaining three sentenced to death for Rajiv Gandhi's assassination as the antecedents, nature and character of the accused were not considered before.

पर्याय (Options):
a
(a) व (b) दोन्ही बरोबर आहे
Both (a) and (b) are correct
✓ योग्य उत्तर
b
(a) व (b) दोन्ही चूक
Neither (a) nor (b) is correct
c
(a) बरोबर परंतु (b) चूक आहे
(a) is correct (b) is not
d
(b) बरोबर परंतु (a) चूक आहे
(b) is correct (a) is not
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय १ (A) ((a) व (b) दोन्ही बरोबर आहे) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• नलिनीच्या शिक्षेचे रूपांतर: सोनिया गांधींच्या विनंतीवरून व राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशीवरून नलिनीचा मृत्युदंड आजन्म कारावासात बदलण्यात आला होता (विधान a).
•
न्यायमूर्ती के.टी. थॉमस यांचे मत: सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाचे प्रमुख निवृत्त न्यायमूर्ती के.टी. थॉमस यांनी उर्वरित दोषींना फाशी देण्याबाबत फेरविचाराचे सार्वजनिक मत मांडले होते (विधान b).
• दोन्ही विधाने बरोबर आहेत.

The correct answer is Option A (Both (a) and (b) are correct).

Key Points:
• Nalini Sriharan's sentence commutation: Tamil Nadu Cabinet recommended and Sonia Gandhi appealed for mercy, leading to Governor commuting death sentence to life imprisonment in 2000 (Statement a).
• Justice K.T. Thomas' statement
: Retired SC Justice K.T. Thomas publicly stated in 2013 that hanging the remaining convicts after decades of imprisonment would be unjust (Statement b).
• Both statements are true.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 18 मि. वाचन

राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (१८८५), मवाळ कालखंड व नेते: नोट्स PDF

काँग्रेसपूर्व संघटना (बॉम्बे असोसिएशन १८५२, पूना सार्वजनिक सभा १८७०, इंडियन असोसिएशन १८७६), काँग्रेस स्थापना २८ डिसें १८...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 18 मि. वाचन

जहाल कालखंड, लोकमान्य टिळक व होमरूल चळवळ: नोट्स PDF

लाल-बाल-पाल, टिळकांची चतुःसूत्री (स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार), बंगालची फाळणी १९०५ (कर्झन, वंगभंग, आमा...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 19 मि. वाचन

गांधीयुग: असहकार, सविनय कायदेभंग व चले जाव आंदोलन: नोट्स PDF

चंपारण्य १९१७, अहमदाबाद व खेडा १९१८, रौलेट कायदा व जालियनवाला बाग हत्याकांड (१३ एप्रिल १९१९), असहकार आंदोलन १९२० (चौरीचौ...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 19 मि. वाचन

भारतातील सशस्त्र क्रांतीपर्व: भगतसिंग, आझाद ते सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना: नोट्स PDF

गदर पार्टी, कामागाटामारू, HRA, काकोरी कारवाई, HSRA, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, सूर्य सेन (चितगाव), सरदार...

वाचा➔
💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2013 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔