📅Wardha District Police Driver Bharti 2019Google वर फॉलो करा

भुखंड वहन सिध्दांताच्या पुष्ठीकरणासाठी कोणते पुरावे आहेत? अ) जिगसॉ - फिट ब) भ्रंशमुलक प्रवाह क) विविध क्षेत्रातील जिवाश्म ड) प्रावरणामधील अभिसरण

पर्याय (Options):
a
अ आणि ड
b
ब आणि ड
c
अ आणि क
✓ योग्य उत्तर
d
अ आणि ब
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

अल्फ्रेड वेगेनर यांच्या खंडवहन सिद्धांतासाठी किनाऱ्यांची जुळणी (जिगसॉ-फिट) आणि वेगवेगळ्या खंडांतील एकसारखे जीवाश्म हे प्रमुख पुरावे आहेत (अ आणि क).

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा