भारतीय पुरावा कायद्यातील कलम 106 नुसार उत्तर द्या.
'A' रेल्वेतून बिनातिकिट प्रवास करीत होता असा त्याच्याविरुद्ध दोषारोप होता. त्याच्याजवळ तिकिट होते हे सिद्ध करण्याची जबाबदारी ________
भारतीय पुरावा कायद्यातील कलम 106 नुसार उत्तर द्या.
'A' रेल्वेतून बिनातिकिट प्रवास करीत होता असा त्याच्याविरुद्ध दोषारोप होता. त्याच्याजवळ तिकिट होते हे सिद्ध करण्याची जबाबदारी ________
Answer the following as per Section 106 of the Indian Evidence Act.
'A' is charged with travelling on a railway without a ticket. The burden of proving that he had ticket is on
योग्य उत्तर पर्याय १ (A) ('A' वरच आहे) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• भारतीय पुरावा कायदा कलम १०६ नुसार जी बाब एखाद्या व्यक्तीच्या विशेष ज्ञानात असते, ती सिद्ध करण्याचा भार त्याच व्यक्तीवर असतो:
• उदाहरण (b) नुसार विनातिकीट प्रवासाचा आरोप असलेल्या व्यक्तीने स्वतःकडे तिकीट होते हे सिद्ध करणे आवश्यक असते.
• त्यामुळे तिकीट असल्याचा पुरावा देण्याची जबाबदारी स्वतः 'A' वरच आहे.
• महत्त्वाची टीप: पुरावा कायद्याच्या कलम १०६ नुसार रेल्वे प्रवासात तिकीट होते हे दाखवण्याचा भार प्रवाशावरच असतो.
The correct answer is Option A ('A' himself).
Key Points:
• Under Section 106 of the Indian Evidence Act, when a fact is especially within the knowledge of a person, the burden of proving it falls on them.
• Illustration (b) specifically provides that when charged with ticketless travel on a railway, the burden of proving that a passenger possessed a valid ticket lies with the passenger.
• The burden rests on 'A' himself.
• Key Takeaway: Under Evidence Act Section 106, an accused passenger bears the burden of proving possession of a valid train ticket.
या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'गुन्हे अन्वेषण, FIR, फॉरेन्सिक व नवीन कायदे (Criminal Investigation, FIR & BNS/BNSS)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज
सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा
भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 24 नूसार जो कोणी एखाद्या व्य...
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील न्यायदानाच्या कामावर परिण...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group B Mains 2017 - Paper 2 (PSI) इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔Choose the correct question tag to fill in the blank.
I am the happiest man in my town, ________?
A hardware or software device that is able to modify data according to instructions is called a ________.
Choose the correct word from the following:
After the word, four meanings are given. Choose the correct alternative from the following:
Directory
Choose the correct meaning from the following:
'to dictate letters' mean
The underlined idiom in the following sentence means
People these days want to be rich overnight; naturally they try to earn money by hook or crook.
Which one of the following is closest to the opposite in meaning of the word, 'definite'?
