📅Navi Mumbai Police Bharti 2019Google वर फॉलो करा

अजय त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 23 मीटर जातो. तेथून पूर्वेकडे वळून 12 मीटर चालतो. तेथून पुन्हा उत्तरेकडे वळून 18 मीटर चालतो, तर मूळ स्थानापासून तो किती अंतरावर असेल?

पर्याय (Options):
a
13 मी.
✓ योग्य उत्तर
b
17 मी.
c
25 मी.
d
30 मी.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

उत्तर-दक्षिण अंतर = 23 - 18 = 5 मी आणि पूर्व-पश्चिम अंतर = 12 मी; पायथागोरस प्रमेयानुसार अंतर = √(5² + 12²) = √169 = 13 मी.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा