📅MPSC Group B (PSI) Prelims 2016 PaperGoogle वर फॉलो करा

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, प्रथिने व ऊर्जा यामुळे होणारे कुपोषण हा प्रगतीशील देशांच्या सार्वजनिक आरोग्याचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे कि जिथे नवजात बालकांचा मृत्यूदर खूपच आहे. खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये नवजात बालकांची ऊर्जा व प्रथिने यांच्या कुपोषणामुळे अक्षरशः उपासमार होते व त्यांच्या शरीरावर सूज नसते ?

According to WHO, protein-calorie malnutrition is the most important public health problem in developing countries where the rates of infant mortality are very high. Which of the following is a condition in which the infant is virtually starving due to lack of calories and proteins and there is no edema?
पर्याय (Options):
a
क्वॉशिओरकोर
Kwashiorkor
b
मॉरस्मस
Marasmus
✓ योग्य उत्तर
c
गालगुंड
Mumps
d
गोवर
Measles
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय २ (B) (मॉरस्मस) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• प्रथिने-ऊर्जा कुपोषण (PEM) आजार:
• मॅरास्मस (Marasmus / सुका आजार): उष्मांक (कॅलरी) आणि प्रथिने या दोन्हींच्या अत्यंत कमतरतेमुळे होतो. लक्षणे: बालक अतिशय वाळलेले दिसते, स्नायू क्षीण होतात आणि शरीरावर सूज नसते (No Edema).
• क्वॉशिओरकोर (Kwashiorkor): केवळ प्रथिनांच्या अभावामुळे होतो आणि यात पोटावर व पायांवर सूज (Edema) येते.
• उजळणी टीप:
• मॅरास्मस आजारात ऊर्जा व प्रथिनांच्या अभावामुळे उपासमार होते व शरीरावर सूज नसते.

The correct answer is Option B (Marasmus).

Key Points:
• Protein-Energy Malnutrition (PEM):
• Marasmus (सुका आजार): Caused by severe deficiency of BOTH calories and proteins. Key features: Severe muscle wasting, emaciation ('skin and bone' appearance), and NO edema (no swelling).
• Kwashiorkor: Caused primarily by severe protein deficiency with adequate calories. Key features: Presenting with edema (swollen belly/feet) and fatty liver.
• Revision Note:
• Marasmus is severe calorie and protein deficiency without edema (swelling).

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 30 मि. वाचन

पोषणशास्त्र: कर्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्त्वे (Vitamins A, B, C, D, E, K), खनिजे व अभावजन्य आजार (Nutrition)

पोषणशास्त्र: कर्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्त्वे (Vitamins A, B, C, D, E, K), खनिजे व अभावजन्य आजार (Nutrition) या घटकाम...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 35 मि. वाचन

मानवी संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग: जीवाणू, विषाणू, आदिजीव, बुरशीजन्य रोग, निदान चाचण्या व लस (Human Diseases)

मानवी संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग: जीवाणू, विषाणू, आदिजीव, बुरशीजन्य रोग, निदान चाचण्या व लस (Human Diseases) या घटकामध...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 15 मि. वाचन

सूक्ष्मजीवशास्त्र व रोगप्रतिकारशक्ती: जिवाणू, विषाणू, कवक, जन्मजात व उपार्जित प्रतिकारशक्ती, प्रतिपिंडे व अँटीबायोटिक्स (Microbiology & Immunity)

सूक्ष्मजीव वर्गीकरण, विषाणू रचना, जन्मजात व उपार्जित प्रतिकारशक्ती, प्रतिपिंडांचे प्रकार (IgG, IgA, IgM, IgE), सक्रिय-नि...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 15 मि. वाचन

राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक (UIP २०२६): BCG, OPV, Pentavalent, Rotavirus, MR, Td व विशेष लसी (National Immunization Schedule 2026)

आरोग्य मंत्रालयाचे २०२६ मधील अधिकृत लसीकरण वेळापत्रक, जन्म ते १६ वर्षांपर्यंतच्या लसी, गर्भवती महिलांसाठी Td लस आणि मिशन...

वाचा➔
💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group B (PSI) Prelims 2016 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔