📅Palghar SP Paper 2024Google वर फॉलो करा

60 किमी प्रति तास वेगाने धावणारी रेल्वेगाडी, एका खांबाला 9 सेकंदात पार करते, तर त्या रेल्वेगाडीची लांबी किती?

A train running at a speed of 60 km per hour crosses a pole in 9 seconds. What is the length of the train?
पर्याय (Options):
a
100 मीटर
100 meters
b
150 मीटर
150 meters
✓ योग्य उत्तर
c
200 मीटर
200 meters
d
250 मीटर
250 meters
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

वेग (Speed) $ ext{60 किमी/तास} = 60 imes 5/18 ext{ मी/से}$. लांबी (Length) = वेग $ imes$ वेळ = $(60 imes 5/18) imes 9 = 50 imes 3 = 150 मीटर.

Speed ​​(Speed) $ ext{60 km/h} = 60 imes 5/18 ext{ m/s}$. Length = Speed ​​$imes$ Time = $(60 imes 5/18) imes 9 = 50 imes 3 = 150 meters.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा