📅Lohmarg Mumbai शिपाई Paper 2024Google वर फॉलो करा

एका लंबकाच्या घड्याळाचे दर तासाला तासांच्या संख्येप्रमाणे व दर अर्ध्या तासाला एक याप्रमाणे टोले वाजतात. तर त्या घड्याळाचे सव्वा बारा वाजलेपासुन सव्वा पाच बाजेपर्यंत एकूण किती टोले वाजतील?

A pendulum clock strikes according to the number of hours every hour and once every half hour. How many times will it strike from 12:15 to 5:15?
पर्याय (Options):
a
20
20
✓ योग्य उत्तर
b
15
15
c
19
19
d
21
21
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

पूर्ण तास: 1, 2, 3, 4, 5 वाजेपर्यंत (1+2+3+4+5 = 15 टोले). अर्धे तास: 12:30, 1:30, 2:30, 3:30, 4:30 (5 टोले). एकूण = 15 + 5 = 20.

Complete hours: 1, 2, 3, 4, up to 5 hrs (1+2+3+4+5 = 15 tolas). Half Hours: 12:30, 1:30, 2:30, 3:30, 4:30 (5 groups). Total = 15 + 5 = 20.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा