📅Gondia Police Bharti PaperGoogle वर फॉलो करा

A हे B चे आजोबा आहेत. B ही C ची बहीण आहे. C ही D ची मुलगी आहे. D हा E चा पती आहे. E चे B बरोबर काय नाते आहे?

A is the grandfather of B. B is the sister of C. C is the daughter of D. D is the husband of E. What is E's relation to B?
पर्याय (Options):
a
वडील
father
b
आई
mother
✓ योग्य उत्तर
c
आजोबा
grandfather
d
सासु
mother in law
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

E ही B ची आई आहे.

E is mother of B.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा