📅Solapur City Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

मैदानाला 20x10 सेमीची फरशी बसवायची आहे. मैदानाची लांबी 25 मी व रुंदी 16 मी आहे. एका फरशीची किंमत 5 रु असल्यास एकूण खर्च किती?

A ground of 25x16 m is to be tiled with 20x10 cm tiles. If one tile costs 5 Rs, what is the total cost?
पर्याय (Options):
a
20 हजार रुपये
20 thousand rupees
b
50 हजार रुपये
50 thousand rupees
c
1 लाख रुपये
1 lakh rupees
✓ योग्य उत्तर
d
10 हजार रुपये
10 thousand rupees
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

फरशांची संख्या = $\frac{2500 \times 1600}{20 \times 10} = 20000$. एकूण किंमत = $20000 \times 5 = 1,00,000$ रु.

Number of tiles = $\frac{2500 \times 1600}{20 \times 10} = 20000$. Total cost = $20000 \times 5 = 1,00,000$ Rs.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा