📅Amaravati City Police Bharti 2024 PaperGoogle वर फॉलो करा

एक फळ विक्रेता 10 रुपयाला 5 या दराने संत्रे खरेदी करतो आणि 15 रुपयाला 6 संत्रे या दराने विक्री करतो, तर त्याला किती टक्के नफा मिळतो ?

A fruit seller buys 5 oranges for 10 rupees and sells 6 oranges for 15 rupees. What is his profit percentage?
पर्याय (Options):
a
50%
50%
b
40%
40%
c
30%
30%
d
25%
25%
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

खरेदी किंमत १ संत्रे = २ रुपये. विक्री किंमत १ संत्रे = २.५ रुपये. नफा $= 0.5$. नफा\% = $(\frac{0.5}{2}) \times 100 = 25\%$.

Purchase price 1 orange = Rs.2. Selling Price 1 Orange = Rs.2.5 Profit $= 0.5$. Profit\% = $(\frac{0.5}{2}) \times 100 = 25\%$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा