📅Amaravati City Police Bharti 2024 PaperGoogle वर फॉलो करा

एका शेतकऱ्याजवळ काही कोंबड्या व शेळ्या आहेत. कोंबड्या व शेळ्यांच्या एकूण पायाची संख्या 640 व डोक्यांची संख्या 240 आहे. तर त्यापैकी कोंबड्यांची संख्या किती ?

A farmer has some chickens and goats. The total number of legs is 640 and heads is 240. How many chickens are there?
पर्याय (Options):
a
80
80
b
120
120
c
140
140
d
160
160
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

समजा कोंबड्या $x$ व शेळ्या $y$. $x+y=240$ आणि $2x+4y=640$. हे सोडवल्यास कोंबड्यांची संख्या १६० येते.

Suppose chickens are $x$ and goats are $y$. $x+y=240$ and $2x+4y=640$. Solving this gives the number of chickens as 160.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा