📅Washim Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

94. एका षटकोणाकृती मैदानावर सर्व बाजूवर मुलांना उभे करावयाचे आहे प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 17 मुले आली पाहीजे तर एकुण किती मुले मैदानावर लागतील?

94. On a hexagonal field, 17 children should be on each side. How many children in total?
पर्याय (Options):
a
86
86
b
200
200
c
105
105
d
96
96
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

एकूण मुले = $6 \times (17 - 1) = 6 \times 16 = 96$.

Total children = $6 \times (17 - 1) = 6 \times 16 = 96$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा