4 + 44 + 444 + 4444 + ........ या श्रेणीमध्ये नऊ साखळया आहेत. जर आपण त्यांची बेरीज केली तर दशक स्थानाच्या ठिकाणी कोणता आकडा येईल ?

पर्याय (Options):
a
5
✓ योग्य उत्तर
b
9
c
3
d
6
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

स्थानिक किंमत बेरीज: एकक स्थानी ४ × ९ = ३६ (६ लिहून ३ हातचा). दशक स्थानी ४ × ८ + ३ (हातचा) = ३२ + ३ = ३५; म्हणून दशक स्थानी '५' हा अंक येईल. पर्याय (A) '5' अचूक आहे.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा