18 कामगार रोज 8 तास काम करुन एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम रोज 9 तास याप्रमाणे काम करुन 16 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती कामगार लागतील ?

पर्याय (Options):
a
16
b
14
c
10
d
12
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

कामगार दिवस सूत्र: १८ × ८ × १२ = M × ९ × १६ ⇒ १७२८ = १४४M ⇒ M = १७२८ ÷ १४४ = '१२ कामगार'. पर्याय (D) '12' अचूक उत्तर आहे.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा