📅Jalna Police Bharti PaperGoogle वर फॉलो करा

क्रिकेटच्या एका संघातील अकरा खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकेकदा हस्तांदोलन केले; तर किती हस्तांदोलने होतील ?

11 cricket players shake hands with each other once. How many handshakes in total?
पर्याय (Options):
a
66
66
b
22
22
c
33
33
d
55
55
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

हस्तांदोलने $= n(n-1) / 2 = 11 \times 10 / 2 = 55$.

By handshake $= n(n-1) / 2 = 11 \times 10 / 2 = 55$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा