📅पुणे लोहमार्ग चालक (Driver Lohamarg) PaperGoogle वर फॉलो करा

एका प्रवासाचे 1/3 भाग अंतर प्रति तास 20 किमी या वेगाने, 1/4 भाग अंतर प्रति तास 30 किमी या वेगाने व उरलेले अंतर प्रति तास 50 किमी या वेगाने कापले गेले, तर एकूण प्रवासाचा सरासरी प्रति ताशी वेग किती किमी?

1/3 of a journey is covered at 20 km/h, 1/4 at 30 km/h, and the rest at 50 km/h. What is the average speed of the whole journey?
पर्याय (Options):
a
30
30
✓ योग्य उत्तर
b
40
40
c
25
25
d
42
42
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

सरासरी वेग = एकूण अंतर / एकूण वेळ. गणिती प्रक्रियेनंतर उत्तर ३० किमी/तास येते.

Average speed = total distance / total time. After a mathematical process the answer comes to 30 km/h.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा